शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आंबिया’ला गळती, स्वप्न भंगले; पंचनाम्यानंतर भरपाई मिळेल का?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 1, 2023 17:07 IST

जिल्हाधिकाऱ्यांद्वारा पंचनाम्याचे आदेश; ४९ हजार हेक्टरमधील संत्राचे करोडोंचेे नुकसान

अमरावती : शेतकऱ्यांमागे संकटाचे सत्र सारखे मागे लागले आहे. महिनाभरापासून संत्राच्या आंबिया बहराची फळगळ सुरु असल्याने झाडांखाली खच पडला आहे. यामध्ये ४८५६५ हेक्टरमध्ये ७४ टक्के फळगळ झाल्याचा कृषी विभागाचा नजरअंदाज अहवाल आहे. या फळगळीचे पंचनामे करुन संयुक्त स्वाक्षरी अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी २९ ऑगस्टला दिले आहे.

जिल्ह्यात संत्रा बागांचे ८२४४६ हेक्टर क्षेत्र आहे. संत्राला मृग व आंबिया असे दोन बहर येतात. जिल्ह्यात सर्वाधिक ६५२०५ हेक्टरमध्ये आंबिया बहराचे उत्पादन घेतल्या जाते. त्यातुलनेत मृग बहर ८८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा आंबिया बहराची फळे पक्व होण्याच्या अवस्थेत असताना अचानक फळगळ सुरु झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात अचानक सुरु झालेल्या फळगळीने संत्रा उत्पादकांवर संकट ओढावले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCropपीकAmravatiअमरावती