शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेला ऑक्टोंबरमध्ये भंगारातून ३०. ४० कोटींचा महसूल 

By गणेश वासनिक | Updated: November 18, 2023 16:25 IST

‘झिरो स्क्रॅप’ मिशनला गती, यंदा आर्थिक वर्षात आतापर्यंत २२३.८५ कोटींची भंगार विक्री

अमरावती : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ओव्हरहेड लोको, डिझेल सरप्लस लोको, ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि अतिवृद्ध किंवा अपघाती लोको,कोच यासह विविध प्रकारचे भंगार ओळणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहे. ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अंतर्गत भंगाराचे महसुलात बदलले झाले असून, गत ऑक्टोंबर महिन्यात ३०.४० कोटींची कमाई झाल्याची नाेंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी हा त्याच्या ‘झिरो-स्क्रॅप’ मिशनचा एक भाग आहे. या दृढनिश्चयी प्रयत्नांचे प्रभावी परिणाम मिळाले आहे. मध्य रेल्वेने २२३.८५ कोटींच्या भंगार विक्रीचा पल्ला गाठला आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी १६० कोटींच्या आनुपातिक विक्री उद्दिष्टाच्या तुलनेत या कालावधीतील आनुपातिक विक्री उद्दिष्टापेक्षा ३९.९१ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ आहे. झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्धतेवर ठाम राहिली आहे आणि रेल्वे बोर्डाचे २०२३-२४ वर्षासाठी ३०० कोटीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. रूळ, कायमस्वरूपी साहित्य, बिन लोखंडी वस्तू, वॅगन्स, लोको, इतर साहित्याची ई-निविदा प्रसिद्ध करून भंगार विक्री करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

अशी झाली भंगारच्या साहित्याची विक्री

• १५,९५० मेट्रिक टन रेल्वे रूळ• १३ लोकोमोटिव्ह• २०३ कोच• ११३ वॅगन्स (भुसावळ विभागातील २० किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह.)भंगार विक्रीतून विभागनिहाय महसूल

विभाग / कार्यशाळा महसूल (कोटींमध्ये)- भुसावळ विभाग ४७.११- माटुंगा डेपो ३७.४५- मुंबई विभाग ३३.२७- इलेक्ट्रिक लोको शेड डेपो-भुसावळ २१.२३- पुणे विभाग २०.२९- सोलापूर विभाग १९.००- नागपूर विभाग १६.६३- या व्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या इतर विभाग/कार्यशाळेत भंगार विक्री २८.८७

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती