शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संत्रस्त पेढी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची साद जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात समस्यांवर खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात निम्नपेढी प्रकल्पबाधितांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेटून विविध मागण्या मांडण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पाप्रमाणे ८.२६ लक्ष रुपये विशेष बाब म्हणून लागू करावा, तसा प्रस्ताव शासनास सादर करावा, निम्नपेढी प्रकल्पांतर्गत घोषित निवाड्यात १.५० गुणक दिलेला आहे, भोगवटदार -२ च्या शेतकऱ्यांची शासनाने राखून ठेवलेली ती रक्कम परत देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तत्काळ सादर करावा.  

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मुद्यांवर बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात खल करण्यात आला. आमदार रवी राणा यांनी बाधितांचे सारथ्य केले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीदेखील सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. अळणगाव व गोपगव्हाण येथील प्रकल्प बाधितांच्या पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केल्यानंतर अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने निम्नपेढी प्रकल्पाच्या बांधकामास नव्याने सुरुवात केली होती. मात्र, बाधितांनी ते काम रोखले. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात निम्नपेढी प्रकल्पबाधितांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेटून विविध मागण्या मांडण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातील उमा बॅरेज प्रकल्पाप्रमाणे ८.२६ लक्ष रुपये विशेष बाब म्हणून लागू करावा, तसा प्रस्ताव शासनास सादर करावा, निम्नपेढी प्रकल्पांतर्गत घोषित निवाड्यात १.५० गुणक दिलेला आहे, भोगवटदार -२ च्या शेतकऱ्यांची शासनाने राखून ठेवलेली ती रक्कम परत देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तत्काळ सादर करावा.  प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद पाच टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत करण्याबाबत महसूल विभागामार्फत शासनास प्रस्तावित करावे. निम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची जमीन २००६ ते २०१० या कालावधीत सरळ खरेदीने घेतल्या आहेत. त्यांना भूसंपादन कायदा २०१३ अन्वये वाढीव मोबदला देण्याचा प्रस्ताव शासनास पुनच्छ सादर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी साहेबराव विधळे, मंगेश इंगोले, मंगेश चव्हाण, गौतम खंडारे, अविनाश संके, शिवनाथ गौरकर, सतीश मेटांगे, मंगेश पेढेकर, राजू जोंधळे, आशिष कावरे, बाळासाहेब वानखडे, अशोक मोहोळ, गजानंद गिरणारे, श्याम घोंगडे, भीमराव सैरिसे, अनिल गोमासे, अशोक गजभिये  आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाcollectorजिल्हाधिकारी