शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरपुत्राच्या चारचाकीने दोघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:10 IST

एका बिल्डरपुत्राच्या चारचाकी वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर वाहन घेऊन पळण्याच्या बेतात असलेल्या त्या बिल्डरपुत्राला काही प्रत्यक्षदर्शींनी बेदम चोप दिला. त्यावेळी त्याने हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देपरस्परविरोधी तक्रारी : घटनास्थळी हवेत गोळीबार केल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका बिल्डरपुत्राच्या चारचाकी वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर वाहन घेऊन पळण्याच्या बेतात असलेल्या त्या बिल्डरपुत्राला काही प्रत्यक्षदर्शींनी बेदम चोप दिला. त्यावेळी त्याने हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे.अपघातानंतर रिव्हॉल्व्हर व रोकड हरविल्याची तक्रार त्या बिल्डरपुत्राने नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात साईनगर रस्त्यावरील शीतलामाता मंदिराजवळ २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास घडला. नितीन गंगाधर सावरकर (४४, हनुमान मंदिराजवळ, रविनगर) यांनी गुरुवारी सकाळी ६ च्या सुमारास तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, त्यांच्यासह मित्र जगदीश परांजपे हे एमएच २७ एएल ६०५३ क्रमांकाच्या दुचाकीने सातुर्ण्याकडून रविनगरकडे जात होते. त्याचवेळी मंदिराजवळ एमएच २७ बीयू २७ या क्रमांकाच्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. वाहनचालकाने सावरकर यांच्याशी वाद घातला. काहींनी त्यास चोप दिल्यावर त्या बिल्डरपुत्राने हवेत गोळी चालविली. या गोंधळात चारचाकी वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. राजापेठ पोलिसांनी त्या बिल्डरपुत्राचे वाहन जप्त केले.

टॅग्स :Accidentअपघात