शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

माजी आमदार अनिल गोंडाणे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:13 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) केंद्रीय सदस्य तथा माजी आमदार अनिल बाळकृष्ण गोंडाणे यांचे शुक्रवारी रात्री नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) केंद्रीय सदस्य तथा माजी आमदार अनिल बाळकृष्ण गोंडाणे यांचे शुक्रवारी रात्री नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गोंडाणे यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या सरोज कॉलनी स्थित निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अनिल गोंडाणे यांनी दलित पँथर या संघटनेपासून सामाजिक कार्याला सुरूवात केली होती. विद्यमान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय असलेले अनिल गोंडाणे हे विधानपरिषदेचे आमदार होते. यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील हिंदूस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Deathमृत्यू