शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

‘फ्लॅटस् की मृत्यूचे पिंजरे

By admin | Updated: May 24, 2014 23:13 IST

फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेकडे केवळ ‘घटना’म्हणून बघता येणार नाही आणि विसरताही येणार नाही.

फ्लॅटची संख्या वाढली : पार्किंग,वीज,लिफ्ट शेजारी असणे धोक्याचे

वैभव बाबरेकर - अमरावती

फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेकडे केवळ

शहराचा विस्तार वाढू लागला आणि जागेची कमतरता भासू लागली. त्यावर पर्याय म्हणून फ्लॅट सिस्टिमचा उदय झाला. मजल्यावर मजले बांधून निवासाचा प्रश्न सुटल्याने यात बिल्डर्सचा तर फायदा झाला आणि नागरिकांचीही निवासाची समस्या सुटली. परंतु निवासस्थानांची समस्या सोडवीत असतानाच या फ्लॅट सिस्टीममध्ये राहणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागला आहे. कमी जागेत बांधलेल्या फ्लॅट सिस्टिममध्ये वीज, पाणी, पार्किंगची व्यवस्था अगदी एकमेकांना लागूनच असते. त्यामुळे अपघात घडल्यास सर्वच गोष्टींचे नुकसान होते. यापूर्वीही अनेकदा या घटना घडल्या आहेत. नागपुरात शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे तर समाजमन हेलावून गेले.

नागपूरच्या अजिंक्य प्लाझा अपार्टमेंटमध्ये लिफ्टजवळच विद्युत मीटर व पार्किंगची व्यवस्था असल्याने ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भाची उपराजधानी असलेल्या अमरावती शहरातही बहुतांश अपार्टमेंटमध्ये अशीच व्यवस्था आहे.

‘घटना’म्हणून बघता येणार नाही आणि विसरताही येणार नाही. फ्लॅट संस्कृतीचे अमरावती शहरात वेगाने पसरणारे जाळे बघता या घटनेची पुनरावृत्ती कशी टाळता येईल, याकडे प्रशासनासह फ्लॅट धारकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.