शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पाच एफआयआर, २१ परवाने निलंबित; गुण नियंत्रण पथकाची कारवाई, २३८० नमुने घेतले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 30, 2023 17:41 IST

यावर्षीदेखील कारवायांचा झपाटा कायम राहणार आहे.

अमरावती : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी गठीत गुणनियंत्रण पथकाने बनावट निविष्ठा प्रकरणात वर्षभरात पाच पोलिस केसेस करुन २१ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहे. यावर्षीदेखील कारवायांचा झपाटा कायम राहणार आहे.

यावर्षी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी १४, कृषी अधिकारी पंचायत १४, उपविभागीय स्तरावर ६, जिल्हास्तरावर ६ असे एकूण ४० निरीक्षकांचा यावेळी वॉच राहणार आहे. गतवर्षी बियाण्यांचे १३३७ नमुने घेण्यात आले. यामध्ये ९४ नमुने अप्रमाणित निघाल्याने न्यायालयीन प्रक्रियेसाठी पात्र ठरले. यामध्ये एका प्रकरणात एफआयआर करण्यात आलेला आहे. याशिवाय ४ परवाने निलंबित करण्यात आलेले आहे.रासायनिक खतांचे ७८७ नमुने घेण्यात आले यामध्ये ८७ नमुने कोर्टकेससाठी पात्र ठरले आहे, यामध्ये तीन प्रकरणात एफायआर व १० परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. याशिवाय कीटकनाशकांचे २५६ नमुने घेण्यात आले. यापैकी १३ नमुने कोर्टकेससाठी पात्र ठरले आहे. तर एका प्रकरणात एफआयआर व सात परवाने निलंबित केल्याचे कृषी विभागाने सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार