शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमातील ‘दहशतवादी’ शब्द वगळला      

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:32 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयाच्या पुस्तकातील ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्यात आला आहे.

अमरावती - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयाच्या पुस्तकातील ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्यात आला आहे. याबाबत कुलसचिवांच्या स्वाक्षरीने पत्र निर्गमित करण्यात आले. २९ जानेवारी रोजी पत्रव्यवहारदेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती व नागपूर येथील महानगरमंत्र्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुक्त विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी रोजी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागणीनुसार मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमातील आधुनिक भारताचा इतिहास पुस्तक क्रमांक २ ‘राष्ट्रीय चळवळ : १८८५-१९४७’ मधील घटक क्रमांक ४ या शीर्षकातील व मजकुरातील ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले. ‘दहशतवादी’ शब्द वगळण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्यासंदर्भात अमरावती, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड येथील विभागील संचालकांना प्राप्त झाले आहे.          बी.ए. शिक्षणक्रमाच्या इतिहास पुस्तकातील वादग्रस्त ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कुलसचिव दिनेश भोंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्रदेखील प्राप्त झाले. अभाविपची मागणी त्वरेने पूर्णत्वास यावी, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला.     - अंबादास मोहिते,    विभागीय संचालक, मुक्त विद्यापीठ, अमरावती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र