शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर डॉ. सुनील देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  काँग्रेसचे केंद्रीय महासचिव अविनाश पांडे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ठळक मुद्देमुंबईच्या टिळक भवनात शानदार सोहळा, काँग्रेस दिग्गजांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सात वर्षांनंतर शनिवारी भाजपला रामराम केला. मुंबई येथील टिळक भवनात आयोजित शानदार सोहळ्यात पुन्हा ते काँग्रेसवासी झालेत. त्यांच्या  घरवापसीमुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे.महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  काँग्रेसचे केंद्रीय महासचिव अविनाश पांडे, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाना पटोले यांच्या हस्ते देशमुख यांना पुष्पगुच्छ, दुपट्टा परिधान करून काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित केला.  सन २०१४ मध्ये डॉ. देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर ते आमदारदेखील झाले. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. गत काही दिवसांपासून त्यांची भाजपमध्ये घुसमट सुरू होती. स्थानिक भाजप नेत्यांशी त्यांचे फारशे जुळत नव्हते. प्रत्येक राजकीय घडामोडीसाठी डॉ. देशमुख यांना नागपूर येथे विचारावे लागत होते. भाजप सोडण्याचे हेदेखील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

 

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुखcongressकाँग्रेस