शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ तस्करी प्रकरणी पाचवा आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 19:22 IST

मांडूळ सापाची तस्करी प्रकरणात दर्यापूर पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले होते. यातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात दर्यापूर पोलिसांना सोमवारी यश मिळाले. शेख नासीर शेख बसीर (३५, रा. अकोला) असे अटक आरोपीचे नाव असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली. 

अमरावती - मांडूळ सापाची तस्करी प्रकरणात दर्यापूर पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले होते. यातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात दर्यापूर पोलिसांना सोमवारी यश मिळाले. शेख नासीर शेख बसीर (३५, रा. अकोला) असे अटक आरोपीचे नाव असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली.     मांडुळ सापाचा अडीच कोटी रुपयांत सौदा होण्यापूर्वी मुंबई वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो, मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेल व अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यामध्ये अब्दुल हनीफ अब्दुल हबीब (३६), गौर शाह कादर शाह (४६), अफजल हुसेन अली रियाज अली ऊर्फ चाचा (५९ तिघेही रा. अकोट फैल, अकोला) व तसलीम शाह तुकमान शाह (३५, रा. चौहोट्टा बाजार, जि.अकोला) या आरोपींचा समावेश आहे. दर्यापूर पोलिसांनी पाचही आरोपींना तेथील न्यायालयात हजर केले. त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मांडुळ साप तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत जुळले आहेत, त्यांना सापाची विक्री करणारा कोण, घटनास्थळावरून पळून जाणारे दोन आरोपी कोण, अशा विविध दृष्टीने दर्यापूर पोलीस तपास करीत असल्याची माहिती ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक