शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

पित्याचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 1:40 AM

पोलीस सूत्रांनुसार, ग्रामीण भागातील एका खेड्यात राहणाºया ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी अत्याचार केला. सदर बाब आईला सांगितल्यास दोघांचे भांडण होईल, या भीतीने ती शांत राहिली. अल्पवयीन मुलगी शाळेतील सुट्यांमध्ये घरी गेली असता, घरात एकटीच झोपली असल्याचे पाहून नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला.

ठळक मुद्देसंतापजनक : ग्रामीण हद्दीतील पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ग्रामीण भागातील एका अल्पवयीन मुलीवर स्वत:च्या बापानेच घरात एकटी झोपली असल्याची संधी साधून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधम बापाविरुद्ध परतवाडा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे नोंदवून त्याला अटक केली. सदर प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहेपोलीस सूत्रांनुसार, ग्रामीण भागातील एका खेड्यात राहणाºया ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी अत्याचार केला. सदर बाब आईला सांगितल्यास दोघांचे भांडण होईल, या भीतीने ती शांत राहिली.अल्पवयीन मुलगी शाळेतील सुट्यांमध्ये घरी गेली असता, घरात एकटीच झोपली असल्याचे पाहून नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती शाळेत आली. गेल्या काही दिवसांपासून सदर विद्यार्थिनी खिन्न असल्याने महिला अधीक्षक व मुख्याध्यापक यांनी तिला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकार जाणून घेतला . त्यावेळी त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. त्यांनी सदर प्रकार तात्काळ पोलिसांना कळविला. त्यावरून ठाणेदारांनी संपूर्ण घटनाक्रम ऐकून आरोपी वडिलाविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (एन) (एबी) सहकलम ६ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.गतवर्षी २७ आॅक्टोबर ते २१ जानेवारी २०२० दरम्यान दोन वेळा अत्याचार झाल्याचे पीडिताने तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी सरकारी रुग्णालयात आणून पीडिताची वैद्यकीय तपासणी केली आहे.नराधम बापास बडनेरा येथून अटकअल्पवयीन विद्यार्थिनीच्या फियार्दीवरून नराधम पित्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध चालविला. मजुरीच्या कामावर तो बडनेरा परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणाने समाजमन सुन्न झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीकडे अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता पोलीस प्रशासन सतर्क झाले. दुसरीकडे शाळा प्रशासनाने पीडिताची आपुलकीने चौकशी केली. यात खरा प्रकार उघड झाला.

टॅग्स :Rapeबलात्कार