शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार खातेदारांची शेतीच गायब, पोर्टलवर माहिती भरताना उघड झाला प्रकार

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 7, 2023 16:36 IST

पीएम किसान सन्मान योजना; आातापर्यंत जिल्ह्यातील ३.४५ लाख शेतकऱ्यांची नोंदणी

अमरावती : शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेत असताना जिल्ह्यातील १७१४० शेतकऱ्यांची जमिनच रेकार्डवर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पोर्टलवर सध्या महसूल यंत्रणेद्वारे योजनेच्या लाभार्थ्यांची जमीनविषयक माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये हा प्रकार उघड झाला आहे.

याशिवाय पाच हजार नव्या खातेदारांनी योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. त्यांच्या शेतीची माहिती अद्याप पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २२ हजारावर शेतकऱ्यांची जमिनीची माहिती पोर्टलवर नसल्याने या शेतकऱ्यांना जून महिन्यात देण्यात येणारा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी दोन हजारांच्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही, याविषयी प्रशासनात शंका व्यक्त केली जात आहे.

पीएम किसान सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील ३.४५ लाख शेतकऱ्यांनी आातापर्यंत नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३.०३ लाख शेतकऱ्यांची डेटा व्हॅलीडेशन झालेले आहे. याशिवाय योजनेसाठी २.४३ लाख खातेदारांची ई-केवायसी झालेली आहे. या सर्व खातेदारांना या महिन्यात केंद्रांचा १४ वा, राज्य शासनाचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. याशिवाय ६४ हजार खातेदारांनी ई-केवायसी केलेली नाही. ते खातेदार यापासून वंचित राहणार आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाagricultureशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती