शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे सोयाबीन मातीमोल आणि सोयाबीन बियाण्यांना मात्र १०० रु. किलो भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:50 IST

पेरणीसाठी घरगुती बियाणे उत्तम पर्याय : उत्पादन खर्चात होते बचत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभर सोयाबीनला हमीभाव मिळालेला नाही, पेरणीसाठी बहुतेक शेतकरी घरगुती सोयाबीन वापरतात, ते ४० रुपये किलोने पडते. तेच सोयाबीन बियाणे कंपनीचे विकत घेतल्यास १०० रुपये किलो दर द्यावा लागतो. यामध्ये शेतकऱ्यांनी लूट होत असल्याने बीजप्रक्रिया व उगवणशक्ती तपासून घरगुती बियाणे उत्तम पर्याय ठरला आहे व बाहेरचे महागडे बियाणे विकत घेण्याची आवश्यकता नाही.

पेरणीसाठी आवश्यक सोयाबीन बियाणेसोयाबीनसाठी प्रतिहेक्टर १०० किलो बियाणे आवश्यक आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अमरावती तालुक्यात २९,९०० क्विंटल, भातकुली ३०,१००, नांदगाव खंडेश्वर ४७,०००, चांदूर रेल्वे २४,५३५, धामणगाव रेल्वे २१,८६०, तिवसा १९,०००, मोर्शी १६,५५०, वरूड २,७४१, चांदूर बाजार १५,५००, अचलपूर ११,०००, अंजनगाव सुर्जी १५,३००, दर्यापूर १३,१००, धारणी ४,५०० व चिखलदरा तालुक्यात ७,९५६ क्विंटल बियाणे आवश्यक आहे.

सोयाबीन बियाण्यांची जिल्हा स्थिती

  • प्रस्तावित क्षेत्र : २,५९,०४२ 
  • हेक्टर लागणारे बियाणे : २,५९,४४२ क्विंटल
  • उपलब्ध बियाणे : २,४१,९६० क्विंटल

"सोयाबीनचे घरगुती बियाणे हा खात्रीचा पर्याय आहे. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. मात्र, बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे तसेच उगवण तपासणे आवश्यक आहे."- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SoybeanसोयाबीनAmravatiअमरावती