शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:28 IST

विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन  हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

- प्रभाकर भगोले चांदूररेल्वे (अमरावती) : विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन  हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते चांदूर बाजार तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दुष्काळ परिषदेत बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढावू, प्रवीण मोहोड, अंकूश कडू, अतुल ढोके, नगरसेवक बच्चू वानरे, पूजा मोरे, आशिष वानखडे, संजय ठाकरे, आशिष वानखडे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतक-यांचा दाखला देत राजू शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ऊस आंदोलन करताना छातीवर गोळ्या झेलण्यासाठी आम्ही तयार होतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी देवाची मदत ही अपेक्षा बाळगून आहे. याचमुळे सरकार विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करीत आहे. महाराष्ट्रात अद्याप सन १९५५ च्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. शेतमालाचे किमान भावाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार बाजारभाव कितीही खाली आला तरी सरकारला योग्य हमी शेतक-याच्या शेतीमालाला द्यावाच लागेल. मात्र, आपण शेतकरी भाजप नेत्याच्या भुलथापांना बळी पडलो, असेही खासदार शेट्टी म्हणाले.  

पाठीत खंजीर खुपसला भाजपा सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती केली व आम्हीही त्यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु, शेतक-याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका फडणवीस सरकारने घेतल्याने आम्ही सरकारचा सातत्याने विरोध करीत आहोत, असे वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAmravatiअमरावती