शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

प्रवास पास योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: June 8, 2017 00:10 IST

शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून मुलींकरिता असलेल्या अहल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

शेखर भोयर यांचे प्रयत्न : अहल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून मुलींकरिता असलेल्या अहल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजनेचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील २२ लाख विद्यार्थिनींना होणार आहे. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन या विषयाचे गांभिर्य त्यांना समजावून सांगितले होते. महाराष्ट्रात मुलींकरिता अहल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजना राबविण्यात येते परंतु या योजनेचा कालावधी हा ३१ मार्चपर्यंत होता. वास्तविकता विद्यार्थिनींना एप्रिल महिन्यातही विविध छंद शिबिर असल्याने तसेच प्रात्यक्षिकसाठी एप्रिल महिन्यातही शाळेत यावे लागते. अशा वेळेस त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता या योजनेची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्यामुळे राज्यातील २२ लाख विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी शेखर भोयर यांनी विविध विषयावर चर्चा केली. शाळांना सरसकट पाचवी व आठवी जोडण्याच्या विषयावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शारीरिक व कला शिक्षकांच्या तासिका पूर्ववत ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा यावेळी पार पडली.यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन व समायोजन तसेच संचमान्यता दुरूस्तीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. १ व २ जुलै रोजीच्या शाळांना अनुदान देण्याबाबत तसेच उरलेल्या शाळांना घोषित करून अनुदान देण्याबाबतची चर्चा यावेळी पार पडली.१ नोव्हेबर २००५ पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षकांना जुनीच पेंशन योजना लागू करण्यात यावी, याविषयी चर्चा करण्यात आली. यावर लवकरच आपण सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचे शेखर भोयर यांनी सांगितले.