शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

‘जुनी पेन्शन’साठी कर्मचाऱ्यांंचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 11:51 PM

जुन्या पेन्शनसाठी आता मागे हटणार नाही. या लढ्यात गोळ्या, लाठ्या-काठ्या खाण्याचीही तयारी आहे. या निर्णायक लढ्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन जुनी पेन्शन समन्वय समितीचे राज्य संयोजक विनेश खांडेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यसेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई येथून राज्यभर निघालेल्या जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचे रविवारी अमरावती येथे जोरदार स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्यावतीने पेन्शन संघर्ष सभा पार पडली. आता आरपारची लढाई लढू, असा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला. व्यासपीठावर जुनी पेन्शन समन्वय समितीचे राज्य संयोजक विनेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले, आमदार सुलभा खोडके, मधुकर काठोळे, आशुतोष चौधरी, प्राजक्त झावरे-पाटील, शैलेश भदाणे, जिल्हा समन्वयक गौरव काळे, शेखर भोयर, संगीता शिंदे, दीपिका एरंडे, पंकज गुल्हाने, किरण पाटील, गोकुलदास राऊत, सुनील केचे, उमेश गोदे, संजय भेले, अशोक कुऱ्हाडे, प्रज्ज्वल घोम आदी उपस्थित होते. गौरव काळे यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्राजक्ता मशीदकर यांनी आभार प्रदर्शन केले.

लढ्यासाठी तयार राहाजुन्या पेन्शनसाठी आता मागे हटणार नाही. या लढ्यात गोळ्या, लाठ्या-काठ्या खाण्याचीही तयारी आहे. या निर्णायक लढ्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन जुनी पेन्शन समन्वय समितीचे राज्य संयोजक विनेश खांडेकर यांनी केले.

संघर्ष करा : सुलभा खोडकेसंघर्षयात्रेला नक्कीच यश मिळेल. मी तुमच्यासोबत आहे, असा विश्वास आ. सुलभा खोडके यांनी दिला. तुमचा प्रश्न हा माझा आहे. विधिमंडळात जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी पुढाकार घेईल, असे त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन