शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, जंगलात पळालेल्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 15:02 IST

Amravati News शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी चिखलदरा येथे उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: शौचास गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुकलीवर २८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी चिखलदरा येथे उघडकीस आली. पळून गेलेल्या नराधमाला १५ ऑगस्ट रोजी जंगलातून अटक केली. अरुण डेबा भुसूम (रा. भिलखेडा) आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर चिमुकलीची प्रकृती खालावल्याने एका शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.तालुक्यातील एका गावात चिमुकली शुक्रवारी दुपारी ४ वाजता शौचास जात असताना आरोपीने एक-एक कपडे काढून अत्याचार केला. आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (अ ब), ५०६ सहकलम ४ पोक्सो. अन्वये गुन्हा दाखल केला. चिमुकलीचे आई-वडील सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी ६ वाजता ते परत आले असता, चिमुकली रडताना दिसली. कारण कळताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, तो घटनास्थळावरून पसार झाला होता. रविवारी त्याला जंगलातून अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात सपोनि शितल निमजे, एएसआय सुरेश राठोड, जमादार चैत्राम ठाकरे, आशिष वरघट, अमोल गायकवाड, शेख इम्तियाज करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी