शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा फटका; पीएम किसान हप्ता यावेळी मिळालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:08 IST

Amravati : पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना १९ वा हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभरापासून वारंवार सूचना दिल्यावरही ई-केवायसी न करणे ८४५७ शेतकऱ्यांना भोवले आहे. या शेतकऱ्यांना २४ फेब्रुवारीला वितरित झालेला प्रत्येकी दोन हजारांचा १९ व्या हप्त्याचा लाभमिळालेला नाही. केंद्र शासनाद्वारे पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. दर चार महिन्यांत दोन हजारांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो. याशिवाय याच योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभदिला जातो. म्हणजेच योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचे प्रत्येकी सहा हजार असे एकूण १२ हजार रुपये मिळतात. या योजनेत अपात्र शेतकरी लाभ घेत असल्याचे केंद्र शासनाच्या लक्षात आल्याने लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले. यासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली; मात्र काही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांना या योजनेचा लाभमिळालेला नाही.

ई-केवायसी नसलेले तालुकानिहाय लाभार्थीलाभार्थीकृषी विभागाच्या माहितीनुसार अचलपूर तालुक्यात ६३७, अमरावती ३४६, अंजनगाव सुर्जी २०१, भातकुली ७९२, चांदूररेल्वे ३५३, चांदूरबाजार ६१०, चिखलदरा ७१०, दर्यापूर ८११, धामणगाव रेल्वे ६९९, धारणी १५२, मोर्शी ५०५, नांदगाव खंडेश्वर ८३८, तिवसा ५६५ व वरुड तालुक्यात ५३८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही

२.८२ लाख शेतकऱ्यांना लाभयोजनेत बँक खात्याची ई-केवायसी व आधार लिंक केलेल्या २,८२,७०२ पात्र खातेदारांना पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्याचा लाभमिळालेला आहे.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाAmravatiअमरावती