शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात सूकाणू समिती; १४ सदस्यांचा समावेश

By गणेश वासनिक | Updated: January 2, 2023 17:46 IST

उच्च व शिक्षण विभागाचा निर्णय; शैक्षणिक सत्र जून २०२३ पासून हाेणार लागू

अमरावती : केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात १४ तज्ञ्जांची सूकाणू समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती नव्या शैक्षणिक धोरणाबाबत बारकावे तपासून शिफारसी सुचवतील. राज्यात शैक्षणिक सत्र जून २०२३ पासून हाेणार लागू होणार असून, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने नवे धोरण लागू करण्यासाठी अगोदर घोषणा केली आहे.

 उच्च शिक्षण संचालकांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सूकाणू समितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर हे आहेत. तर सदस्य म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, एम.जी.एम, विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. आर. डी. कुलकर्णी, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे, जळगाव येथील एम.जे. कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य अनिल वार, नाशिक येथील उद्योजक, अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचे प्राध्यापक प्रशांत मगर, शासकीय अभियांत्रिकीचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीधर जोशी, मुंबई येथील एन.एम.आय,एम.एस चे प्र-कुलगुरु डॉ. माधव एन. वेलिंग, मुंबई येथील सोमय्या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एन. राजसेखरन पिल्लई आणि राज्याचे उच्च शिक्षण प्रभारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा समावेश आहे. या सुकाणू समितीबाबत शासनाने २६ डिसेंबर २०२२ रोजी शासनादेश जारी केला आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार