शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

मेळघाटातील साद्राबाडीत पुन्हा भूकंप; नागरिक गाव सोडून जाण्याच्या तयारीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:44 IST

मेलघाटातील साद्राबाडी गावात शुक्रवारनंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू झाले असून, प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची कुठलीही दखल घेतलेली नाही.

पंकज लायदे /धारणी (अमरावती) :  मेलघाटातील साद्राबाडी गावात शुक्रवारनंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू झाले असून, प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी गाव सोडून जाण्याचे ठरविले आहे, तर काही नागरिक परिसरातील आपल्या नातेवाइकांकडे पोहचले आहे. प्राप्त माहिती नुसार मागील १५ दिवसांपासून साद्राबाडी गावात भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू आहे. शुक्रवारला ७ ते ८ जबर धक्के बसल्यानंतर तहसीलदार  अभिजित गांजरे यांनीसुद्धा गावात भेट देऊन पाहणी केली असता, त्यांनासुद्धा भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे घरातील भांडी  पडल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची दखल घेतली नाही.  जिल् पथ क गावात पाठविले नाही तर भू मापक यंत्रा बाबत कोनतीच माहिती गावकर्यांना दिली नाही नसल्याने   मंगल वारला सकाळी ११ वाजता  पुन्हा भूकपाचे जबर झटके बसने सुरु झाले आहे  प्रशासन या भुकम्पाचि दखल केव्हा घेणार ?किवा घेणार की नाही?  की नागरिकांचा जीव गेल्यावर दखल घेणार असा प्रश्न नागरिका समोर पडल्याने  नागरिकांनी गाव सोडून जाण्याची तयारी सध्या दर्शविलेली आहे तर काही नागरिक  परिसरातील आपल्या इतर नातेवाइका कड़े पोहोचले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी संपर्क केला असता, ते मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगमध्ये असल्याचे कळले.

आरोग्य केंद्राबाहेर कारमधूनच रुग्णांची तपासणीसाद्राबाडी गावात भूकंपाचे जबर धक्के सतत बसत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हालत असल्याने पाहून काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी डॉक्ट्ररांनी  कारमध्ये बसूनच रुग्णांवर उपचार केले.

जिल्ह्यातील दोन्ही भूकंपमापक यंत्र बंदअमरावती जिल्ह्यात केवळ धारणी तालुक्यातील खाºयाटेम्भ्रू येथे अणि मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणालगत भूकम्पमापक यंत्र बसविले असून, ते दोन्ही बंद अवस्थेत असल्याने आजच्या भूकंपाची तीव्रता किती हे समजू शकले नाही.

 नागरिकांच्या मनात भूकंपाची धास्ती भरली आहे.मंगळवारी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. कित्येक दिवसांपासून प्रशासनाला माहिती देत आहे. मात्र, दखल घेत नसल्यामुळे आम्ही गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहोत.- अनिल पटेल, नागरिक, सादराबाडी

टॅग्स :EarthquakeभूकंपAmravatiअमरावतीMelghatमेळघाट