शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

डफरीन, इर्विन रुग्णालयातील चौकीला सीपींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:38 AM

शासकीय रुग्णालयात येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा सामान्य व जिल्हा स्त्री रुग्णालयातील पोलीस चौकीचा आढावा घेतला.

आॅनलाईन लोकमतअमरावती : शासकीय रुग्णालयात येणाºया नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा सामान्य व जिल्हा स्त्री रुग्णालयातील पोलीस चौकीचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित ठाण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या.इर्विन व डफरीन रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांना दाखल करण्यात येते. अशा प्रसंगी त्यांच्या नातेवाइकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. याच वेळी गुन्हेगारीत सक्रिय असणारे गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी, पाकेटमारी व विनाकारण नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम करू शकतात. त्यातच रुग्णालयीन परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणारे काही जण आढळून आले होते. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने सोमवारी पोलीस आयुक्तांनी इर्विन व डफरीनचा आढावा घेतला.डफरीनमध्ये नव्याने सुरू झालेल्या पोलीस चौकीत तीन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच इर्विन पोलीस चौकीला भेट देऊन आयुक्तांनी ठाणेदार दिलीप पाटील यांना सूचना देऊन गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.