शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पतीने दारूच्या नशेत पत्नीला संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:20 IST

Amravati : हत्या, कौटुंबिक कलहातून गळ्यावर वार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती / नांदगाव खंडेश्वर : मद्यपी पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. कौटुंबिक कलहातून ११ जानेवारी रोजी रात्री मंगरुळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. छाया भूषण सुपलकार (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. भूषण भीमराव सुपलकार (४०) असे अटक आरोपीचे नाव आहे.

भूषण ने पत्नी छाया हिच्यासोबत शनिवारी रात्री ८ वाजता त्याने दारूच्या नशेत पत्नीशी वाद घातला. या वादात त्याने पत्नी छाया हिच्या गळ्यावर चाकूने वार केला. भूषणनेच रक्तबंबाळ स्थितीत पत्नी छाया हिला नांदगाव खंडेश्वर येथे व पुढे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

रविवारी घेतले ताब्यात या प्रकरणी मृत छाया हिचा भाऊ मनीष काटे (३७, रा. मंगरुळ चव्हाळा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती भूषणविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. त्याला पकडण्यासाठी पथकदेखील नेमले. आरोपी भूषणला रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंगरूळ चव्हाळा येथील ठाणेदार राजीव हाके यांनी दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती