शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

‘धन’लक्ष्मीच्या लालसेतून घुबड, दुतोंडे साप संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 10:46 AM

ऑनलाईन लोकमतअमरावती : धनलाभाच्या लालसेतून दिवाळीच्या आसपास घुबड आणि दुतोंड्या सापाचा बळी देण्याची कुप्रथा आहे. नरक चतुदर्शीच्या मध्यरात्रीपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होते. तेव्हा घुबड व दुतोंड्या सापावर संकट ओढवण्याची शक्यता बघता वन्यप्रेमी सतर्क झाले आहेत.दिवाळी उत्साहात साजरा केला जात असताना तथाकथित मांत्रिक मात्र धनप्राप्तीसाठी अघोरी मार्ग चोखाळतात. लक्ष्मीचे वाहन असलेले ...

ठळक मुद्देबंद व पडीक घरांवर बारीक नजरबळी देण्याची कुप्रथा

ऑनलाईन लोकमत

अमरावती : धनलाभाच्या लालसेतून दिवाळीच्या आसपास घुबड आणि दुतोंड्या सापाचा बळी देण्याची कुप्रथा आहे. नरक चतुदर्शीच्या मध्यरात्रीपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होते. तेव्हा घुबड व दुतोंड्या सापावर संकट ओढवण्याची शक्यता बघता वन्यप्रेमी सतर्क झाले आहेत.दिवाळी उत्साहात साजरा केला जात असताना तथाकथित मांत्रिक मात्र धनप्राप्तीसाठी अघोरी मार्ग चोखाळतात. लक्ष्मीचे वाहन असलेले पांढरे घुबड व दुतोंड्या सापालाही बळी देण्याच्या नावाखाली ठार केले जाते. हा प्रकार थांबविण्यासाठी ‘वसा’चे पदाधिकारी प्रयत्नरत असून, या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी सतर्क राहा, असे आवाहन सर्पमित्र गणेश अकर्ते, शुभम सांयके, मनोज बिंड यांनी केले आहे.जिल्ह्यात घुबडांच्या १४ विविध प्रजाती आढळून येतात. मांत्रिक शक्यतो मोठ्या आकाराचे घुबड पकडतात. त्यासाठी दिवाळीपूर्वीच गावखेड्यातील नदी-नाल्यांचा परिसर, उंच व जुने झाड, बंद पडलेल्या घरांची निगराणी केली जाते. असा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी वसाच्या पदाधिकाºयांशी संपर्क करावा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग