शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानात भेदभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:11 IST

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला आदिवासी विभाग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व भोजन अनुदानात भेदभाव करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देव्यथा आश्रमशाळांची शासकीय शाळांना ३६००अनुदानित शाळांना ९०० रुपयेभोजन अनुदान नाही

आॅनलाईन लोकमतअमरावती : आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेला आदिवासी विभाग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व भोजन अनुदानात भेदभाव करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनुदानित आश्रमशाळांना शासकीय आश्रमशाळांच्या चौपटीने कमी अनुदान मिळते आहे.राज्यात ५५२ शासकीय, तर ५५६ अनुदानित विविध संस्थांमार्फत आश्रमशाळा चालविण्यात येतात. पाच पब्लिक स्कूल आणि इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा आहेत. अनुदानित आश्रमशाळांना प्रतिविद्यार्थी दरमहा ९०० रुपये अनुदान मिळते, तर शासकीय आश्रमशाळांमध्ये याच सुविधांसाठी ३६०० रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या महर्षी शाळांसाठी ७५०० रुपये अनुदान शासनातर्फे मिळते.भोजन अनुदान नाहीआश्रमशाळा संहिता नियमानुसार अनुदानाचा पहिला व दुसरा हप्ता एप्रिल ते जून, तिसरा हप्ता आॅक्टोबर, तर चौथा हप्ता जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत देण्याचे नमूद आहे. अनुदानित आश्रमशाळांना अल्प अनुदान प्रतिविद्यार्थी दिल्या जात असतानाच शैक्षणिक सत्र संपूनसुद्धा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी कार्यालयाने दोन वर्षांपासून अनुदान दिलेले नाही.

टॅग्स :Schoolशाळा