शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसह कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्याचे शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:48 IST

पोलिसांवर मानसिक ताण आणणारी बारा तासांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देड्युटी आठ तासांची हवी : पोलीस बॉईज असोसिएशन आग्रही

ऑनलाईन लोकमतअमरावती : पोलिसांवर मानसिक ताण आणणारी बारा तासांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला पोलीस परिवारातील शेकडो सदस्य एकत्र आले व तेथून शिस्तबद्ध येऊन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची त्यांनी भेट घेतली. विविध मागण्यांसंदर्भात यावेळी चर्चा झाली. पोलीस निरीक्षक व तहसीलदार तसेच तलाठी व फौजदार यांची एकच रँक असताना वेतनात तफावत आहे; ती दूर करावी. पोलीस निवासस्थानांची दुुरुस्ती करावी व नवीन निवासस्थानांचा लाभ देण्यात यावा. पोलीस ठाण्यात महिला व पुरुषांचे स्वतंत्र स्वच्छतागृह असावेत. साप्ताहिक रजेच्या आधी रात्रपाळीची ड्युटी देऊ नये. दरमहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : पोलीस बाईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वाघमारे, जिल्हाध्यक्ष बृजभूषण देशमुख, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक शेख, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर भिवगडे, राज्य संघटक गणेश शिरसाट यांच्यासह लीलाबाई मेश्राम, कल्पना नागभिडकर, पद्मा पुरी, नर्गीस फातेमा, नंदा राऊत, अनिता तायडे, छाया कवठाळे, माधुरी बालस्कर, मीनाक्षी ठाकरे, राधा कांबळे, सुनीता जामनेकर, शोभा साबळे, शीला सावळे, शाशा भोगे, अर्चना पंडित, हेमलता राऊत, गिरजा बागडे, ज्योती गोपकर, ज्योती बनसोड, लक्ष्मी तांदूळकर, उषा पातूरकर, अरुणा ठाकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस