कुऱ्हा : इंदू प्रल्हादराव पचारे (६५, रा. वॉर्ड २) यांचे १८ मे रोजी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.
-----------------
सैयद साजिद
फोटो - १९ पी सैयद
नांदगाव पेठ : येथील श्री शिवाजी मार्केटमधील किराणा व्यावसायिक सैयद साजिद सैयद अजीज यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ............................................... असा आप्तपरिवार आहे.
---------------
शंकरराव कथिलकर
काटपूर : येथील प्रतिष्ठित नागरिक शंकरराव कथिलकर यांचे १५ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ व बराच आप्तपरिवार आहे.
------------
रत्नप्रभा टिक्कस
काटपूर : येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे संचालक पुंडलिकराव टिक्कस यांच्या पत्नी रत्नप्रभा टिक्कस (६२) यांचे सोमवारी सकाळी ११ वाजता दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व बराच आप्तपरिवार आहे.