शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत भावंडांचा मृत्यू, रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला होते पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 20:03 IST

नांदगावपेठ परिसरातील बिझीलँड येथे एका व्यापारी प्रतिष्ठानात काम करणा-या दोघा भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

अमरावती : नांदगावपेठ परिसरातील बिझीलँड येथे एका व्यापारी प्रतिष्ठानात काम करणा-या दोघा भावांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सोमवारी रात्री वलगाव ते वाळकी मार्गावर अपघातानंतर त्यांचे मृतदेह मंगळवारी सकाळपर्यंत रस्त्याच्या कडेला खोलगट भागात पडून होते.विजय दयाराम सोळंके (२६) व रवि दयाराम सोळंके (३२, दोन्ही रा. वलगाव) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी ६.३० वाजता नांदगावपेठ पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. बिझीलँड येथील प्रतिष्ठानात काम आटोपून सोमवारी रात्री ते दुचाकी (एमएच २७ बीजे-३७८१) ने वलगाव ते वाळकी मार्गाने घरी जात होते. दरम्यान, नांदगावपेठ टोल नाका ते वाळकी रोडवरील काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होऊन ते रस्त्याच्या कडेला खोलगट भागात कोसळले. अधिक रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात त्यांच्या दुचाकीचाही चुराडा झाला. सकाळी ६.३० वाजता काही नागरिक त्या मार्गाने रपेट करणा-यांना मृतदेह आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि दोघांचेही मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी अज्ञात वाहनाचालकाविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या अपघातात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, नांदगाव पेठ