शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

दर्यापुरात नागरिकांची बँकेसमोर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

ज्या नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते आहेत, अशा लोकांकरिता पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. ही किरकोळ रक्कम खात्यात जमा झाली आहे का, झाली असल्यास ती काढण्यासाठी दर्यापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर शेकडोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : किरकोळ रक्कम काढण्यासाठी लावल्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अकारण घराबाहेर पडू नये, असे वारंंवार सांगितले जात असताना दर्यापुरात बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.ज्या नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते आहेत, अशा लोकांकरिता पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. ही किरकोळ रक्कम खात्यात जमा झाली आहे का, झाली असल्यास ती काढण्यासाठी दर्यापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर शेकडोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.बँकेसमोरील अनियंत्रित गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बँकेचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्यावतीने वारंवार सूचना देण्यात येत आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी विनवणी करूनसुद्धा नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.अफवांचा बाजारबँकेत जनधन योजनेंतर्गत जे पाचशे रुपये जमा झाले, ते त्वरित न काढल्यास परत जातील, अशी अफवा नागरिकांमध्ये पसरविली जात आहे. त्यामुळे जेवढी जमा होईल तेवढी रक्कम काढण्यासाठी नागरिक बँकेत गर्दी करीत आहे. प्रशासनाच्या निर्देशांकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत.नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. ज्यांना पैसे काढण्याची गरज नसेल, त्यांनी बँकेसमोर गर्दी करू नये. खात्यातील रक्कम परत जाण्याच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.- योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर

टॅग्स :bankबँक