शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा येथील महामार्गावर सिलिंडरचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:43 IST

धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

ठळक मुद्देएकच खळबळ : वाहतुकीचा खोळंबा

बडनेरा : धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे बडनेरा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.इंडेन कंपनीच्या गॅस सिलिंडरने भरलेला एमएच४९-१०९२ या क्रमांकाचा ट्रक धनज येथून नांदगाव खंडेश्वरकडे दुरुस्तीच्या कामी जात होता.दरम्यान, ट्रक बेलोरा विमानतळाजवळील वळण मार्गावर असंतुलित होऊन उलटला. या घटनेच्या माहितीवरून बेलोरावासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. सिलिंडर भरले असल्याची शंका नागरिकांना आली होती; मात्र ते रिकामे असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.चालकाच्या चुकीने ट्रक उलटला असून, याबाबत चौकशी लोणी पोलीसांनी करावी, अशी नागरिकांची मागणी होती. हा ट्रक बाळू कांबळे नामक चालक चालवीत होता. ट्रक उलटला तेव्हा महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. त्यामुळे चालकांचा खोळंबा झाला.ट्रक उलटण्याच्या घटना वाढल्याअकोला महामार्गावरील वाय पॉइंटवरदेखील सिलिंडरने भरलेला ट्रक काही महिन्यांपूर्वी उलटला होता. त्यातील सिलेंडर रस्त्यावर व नाल्यात पडले होते. अपघाताच्या वेळी सुदैवाने वेग कमी होता. आता बेलोरा विमानतळाच्या वळणावरील घटना चालकाच्या किंवा सिलिंडरची क्षमता व इतर बाबींमुळे या घटना घडत आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा नाहक मोठ्या स्फोटाला सामोरे जावे लागणार, हेच या घटनांवरून दिसून पडत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात