शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भटक्या श्वानांना आवरा? सर्वसामान्यांच्या जिवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:32 IST

Amravati : प्रशासनाला आवाहन, शहरात भटके श्वान किती? निर्बीजीकरणावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महानगरात भटक्या श्वानांनी अक्षरशः हैदोस घातला असून, नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. भटक्या श्वानांपासून सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, पिसाळलेल्या श्वानांची संख्यावाढ ही लक्षणीय ठरणारी आहे. अमरावती, बडनेरा या शहरातील नागरिक भटक्या, पिसाळलेल्या श्वानांनी त्रस्त असल्याचे, जागोजागी असे चित्र आहे.

अमरावती महानगरात भटक्या श्वानांचा हैदोस हा गंभीर प्रश्न अतिशय नाजूक वळणावर पोहोचला आहे. रात्री- अपरात्री भटकी श्वान वाटसरू अथवा दुचाकी चालकांना अचानक घेरून हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. सीमेवरील नागरी वस्त्यांच्या भागात नॉनव्हेजचे टाकाऊ पदार्थ, हॉटेल अथवा मंगल कार्यालयातील खाद्यपदार्थ, उघड्यावर अन्न आदी आणून टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी भटके श्वान त्या भागात येत असल्याचे चित्र आहे. उघड्यावर मांस, टाकाऊ पदार्थ आणून टाकले जात असताना प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. 

भटक्या श्वानांचा वाढला उपद्रव भटक्या श्वानांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. रात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी, रस्त्यावर संचार करताना आता नागरिकांना भीती वाटू लागली आहे. त्यासाठी पकड मोहीम आवश्यक आहे.

आकडेवारी अमरावती - १०१४६ धारणी - २३२४ अंजनगाव - १८३० अचलपूर - १००३ मोर्शी - ८३७ नांदगाव - ६२४ वरूड - ६०६ चांदूर रेल्वे - ६०४ तिवसा - ५८१ भातकुली - ४०४ धामणगाव  - ३०९ चुर्णी  - ९४

"श्वानांचे निर्बीजीकरण सन २०१७ पासून बंद आहे. एका एजन्सीला निर्बीजीकरणाची जबाबदारी सोपविली आहे." - डॉ. सचिन बोंद्रे, पशुशल्यचिकित्सक

टॅग्स :Amravatiअमरावती