शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिरडल्याने मृत्यू ट्रक पेटविला, लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

मनोज मूलचंद नायकवाड (४७, रा. परिहारपुरा, वडाळी) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने पेटत्या ट्रकची आग विझवू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. मृत मनोज नायकवाड हे परिसरातील एका दारूविक्री दुकानात कामगार होते.

ठळक मुद्देकामगाराला धडक : चपराशीपुरालगतच्या राहुलनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका कामगाराला चिरडले. घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चपराशीपुरा परिसरातील जुना बायपास लगतच्या राहुलनगर येथे ही घटना घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटविला.मनोज मूलचंद नायकवाड (४७, रा. परिहारपुरा, वडाळी) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने पेटत्या ट्रकची आग विझवू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. मृत मनोज नायकवाड हे परिसरातील एका दारूविक्री दुकानात कामगार होते. सायकलने घराकडे जेवणाकरिता जात असताना रस्ता ओलांडतेवेळी बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (एम.एच. २७ बीएक्स ९७९९) ने त्यांनी चिरडले. ट्रकच्या पुढील चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रारंभी संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या. त्यानंतर तो पेटविला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.नागरिकांचा विरोध शमल्यानंतर महापालिका अग्निशमन वाहनाने पाण्याचा मारा करून पेटता ट्रक विझविला.जमावाने ट्रक पेटविला होता. अग्निशमन यंत्रणेला जमाव दगडफेकद्वारे मज्जाव करीत होता. त्यामुळे संप्तत जमावाला पांगविण्यासाठी आणि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीहल्ला करण्यात आला.- पुंडलिक मेश्रामठाणेदार, फ्रेजरपुरा

टॅग्स :Accidentअपघात