शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

तोडफोड प्रकरणात नातेवाईकांविरुद्द गुन्हे

By admin | Updated: October 15, 2016 00:19 IST

उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

कल्याणनगरातील घटना : नातेवाईकांचा रोषअमरावती: उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी कल्याण नगर चौकातील सिटी मल्टिस्पेशालिटी अ‍ॅन्ड क्रिटिकल केअर सेंटर रुग्णालयात घडली. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी १० ते १२ नातेवाईकांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रशांत प्रकाश खडसे यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी मृताच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांना दिले. ९ आॅक्टोबर रोजी प्रशांत खडसे यांना विषबाधा झालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय तज्ज्ञ पंकज बागडे हे रुग्णावर उपचार करीत होते. मात्र, गुरुवारी दुपारी प्रशांतचा मृत्यू झाला. बिलाच्या कारणावरून नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घातला व सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास १० ते १५ नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. हा वाद विकोपाला गेल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त नातेवाईकांनी थेट दगड व विटांनी रुग्णालयातील कांचा फोडण्यास सुरुवात केली. या तोडफीडीत रुग्णालयाचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. यासंदर्भात पंकज बागडे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन खडसे, रुपेश खडसे, गजानन खडसेसह १० ते १२ नातेवाईकांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३३६, ४२७, ५०४, ५०६ सहकलम प्रिव्हेंशन आॅफ व्हायलेंस डॅमेज प्रॉपर्टी अ‍ॅक्ट २०१० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (प्रतिनिधी)विषबाधेच्या रुग्णाला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वप्रकारे रुग्णाची काळजी घेतली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. नातेवाईकांनी बिल दिले नाही. उलट रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावे, अन्यथा आंदोलन करू. - वसंत लुंगे, अध्यक्ष, आयएमए.सामान्य रुग्णालयातून विषबाधेचा रुग्ण आमच्या रुग्णालयात रेफर झाला. त्याची प्रकृती गंभीर होती. त्यांचे प्राण वाचविण्याचे आम्ही सर्वपरिने प्रयत्न केले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालयाचे बिल दिले नाही. उलट पीएम करायचे नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनी थेट तोडफोड केली. - पंकज बागडे, वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालय