शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आईने कालवले मुलाच्या संसारात विष, मुलाला सुनेपासून विभक्त ठेवले, चार लाखांसाठी छळ

By प्रदीप भाकरे | Updated: December 20, 2022 12:59 IST

Amrawati News: आईनेच मुलगा व सुनेच्या संसारात विष कालवले. मुलाला सुनेसोबत राहण्यास मज्जाव केल्याने सुनेला नाईलाजाने सहा महिने एकटीने काढावे लागले. त्याचा दुष्परिमाण संसारावर झाला. अन् एक चालता खेळत्या संसारातल तेढ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली.

अमरावती - सासुनेच मुलगा व सुनेच्या संसारात विष कालवले. मुलाला सुनेसोबत राहण्यास मज्जाव केल्याने सुनेला नाईलाजाने सहा महिने एकटीने काढावे लागले. त्याचा दुष्परिमाण संसारावर झाला. अन् एक चालता खेळत्या संसारातल तेढ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. ३३ वर्षीय विवाहितेने अखेर १९ डिसेंबर रोजी मोर्शी पोलीस ठाणे गाठून पती,सासू व सासऱ्याविरूध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिचा पती प्रवीण खोबरागडे, सासरा नरेंद्र खोबरागडे व एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारकत्या तरूणीचे २६ जून २०२० रोजी नरेंद्रशी विवाह झाला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीच्या घरी रहाटगावला गेली. पती, सासू-सासऱ्यांसह ती सासरी राहू लागली. त्या मंडळीने काही दिवस तिला चांगली वागणूक दिली. त्यानंतर तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये कोणत्याही मौल्यवान भेट वस्तू दिल्या नाहीत, त्यामुळे तू तुझे वडिलाकडून ४ लाख रुपये आण, असा तगादा पतीने लावला. आणण्यास नकार दिला असता, त्याने आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे विवाहितेने म्हटले आहे. पतीने आपला अनन्वित छळ केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

भरोसा सेलमध्ये नाही झाला समेटमाहेरून पैसे न आणल्याने पती व सासुने तिला टॉर्चर केले. तथा सासुसासऱ्यांनी प्रवीण याला पत्नीसोबत राहण्यास मज्जाव केला. त्यामुळे सहा महिने ती एकटीच घरात राहिली. तो छळ थांबत नसल्याने अखेर तिने ४ ऑगस्ट रोजी पोलीसठाणे गाठले. ते प्रकरण भरोसा सेलला पाठविण्यात आले. मात्र तेथे दोघांमध्ये समेट घडून आला नाही. तसा अहवाल भरोसा सेलने संबंधित पोलीस ठाण्याला पाठविला. त्यामुळे १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार