अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत मतमोजणी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 11:23 AM2021-01-18T11:23:22+5:302021-01-18T11:23:41+5:30

Amravati News अमरावती जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता प्रारभ झाला. १४ तालुक्यांतील तहसील मुख्यालयात मतमोजणी होत आहे.

Counting of votes started in 14 talukas of Amravati district | अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत मतमोजणी प्रारंभ

अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत मतमोजणी प्रारंभ

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता प्रारभ झाला. १४ तालुक्यांतील तहसील मुख्यालयात मतमोजणी होत आहे. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या मतमोजणीतून निकाल जाहीर होताच गावकारभाऱ्यांनी एकच जल्लोष केला. काही ठिकाणी पॅनेल आघाडीवर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मतमोजणी स्थळी उत्साहाचे वातावरण दिसून आले. भातकुली तहसील मुख्यालयीदेखील विविध पॅनेलचे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. 

Web Title: Counting of votes started in 14 talukas of Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.