शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात ७ डिसेंबरला कापूस उत्पादकांची परिषद; शेतकऱ्यांवरील अस्मानी व सुलतानी संकटांवर काढणार तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:54 IST

गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यात, मध्यप्रदेश, गुजरात व्यापले. दशकात प्रथमच आलेल्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ येथे ७ डिसेंबर रोजी कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन आहे.

ठळक मुद्देशेतकरी मिशनचा पुढाकारसंकटाचे कारण शोधणार

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यात, मध्यप्रदेश, गुजरात व्यापले. दशकात प्रथमच आलेल्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ येथे ७ डिसेंबर रोजी कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन आहे.शेतकरी मिशन, कृषी विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी जुळलेले महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्व. जवाहरलाल दर्डा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा व शेतकरी परिषद आयोजित केली आहे. यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या अभूतपूर्व संकटावर तोडगा व पर्याय काढणे, गुलाबी बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात रेटून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी व गुलाबी बोंडअळीच्या संकटातून कायम सुटका व्हावी, यासाठीचे ठराव व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतील. बोंडअळीची समस्या निवारणासाठी परिषदेत शास्वत शेतीचे अभ्यासक प्रकाश पोहरे, जैविक शेतीचे प्रणेते मनोहरराव परचुरे, केंद्रीय कापूस अनुसंधान परिषदेचे संशोधक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सल्लागार, कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, अशी माहिती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.

संकटाचे कारण शोधणारबोंडअळी समस्या निवारणासाठी कापूस उत्पादक कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्था, शेतकरी, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते, बियाणे उत्पादकांचे प्रतिनिधी आदी एकाच व्यासपीठावर तोडगा काढणार आहेत. गुलाबी बोंडअळीच्या संकटाचे मूळ कारण, त्यावर चिंतन व तोडगा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यशाळेद्वारे प्रयत्न होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी