शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

coronavirus: अभियांत्रिकीच्या परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:12 IST

: शासकीय अभियांत्रिकीमध्येही ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी ...

: शासकीय अभियांत्रिकीमध्येही ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा लांबणार आहे. शासनाकडून अद्यापही परीक्षासंदर्भात निर्णय झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील सत्रातील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसह पालकही संभ्रमात आहेत.विद्यापीठाशी संलग्न पाचही जिल्ह्यांमध्ये २३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. दरवर्षी एप्रिलपासून उन्हाळी या महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेण्यात येतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे या परीक्षांना फटका बसला आहे. विद्यापीठाने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन चालविले आहे. एकूण १४ शाखांच्या आठ सेमिस्टरची परीक्षा ४८ हजारांवर विद्यार्थी देतील. रोल नंबर, कंट्रोल शीट आदी कामे आटोपली आहेत. अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखेच्या परीक्षा कोणत्या महाविद्यालयात घ्याव्यात, हेदेखील निश्चित झाले. मात्र, परीक्षेविषयी शासनादेश नाही. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी देखील परीक्षेविषयी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ मध्ये आहे. परीक्षेचा गुंता सुटत असल्याने अभियांत्रिकीची पदवी घेऊन करियर करण्याचे स्वप्न बघणाºया विद्यार्थ्यांना प्रचंड चिंता सतावू लागली आहे. 

नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशअभियांत्रिकीच्या नियमित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याची तयारी अमरावती विद्यापीठाने सुरू केल्याची माहिती सहायक कुलसचिव राहूल नरवाडे यांनी दिली. यात अंतिम वर्षात प्रवेशित आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. 

शासनादेशानंतरच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा गुंता सुटेल. परंतु, हल्ली परिस्थिती बघता आॅगस्ट महिन्यात परीक्षा होण्याचे संकेत  आहे. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस