शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अमरावतीमध्ये पुन्हा सापडले १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ३०४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 20:14 IST

रोज नव्या भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने शहराची चिंता वाढली आहे.

अमरावती - विद्यापीठाचे लॅबद्वारा गुरुवारी दोन टप्प्यात १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. गुरुवारी आई-मुलगा, पती-पत्नी पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने शहराची चिंता वाढली आहे.महापालिका क्षेत्रात बडनेरा जुन्या वस्तीमध्ये ४० वर्षांचे आईसह १८ वर्षाचा मुलगा, अकोली भागात ४२ वर्षाचे पतीसह ३४ वर्षांची पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जमील कॉलनीत ५५ वर्षीय पुरुष, साबणपुºयात २८ वर्षीय तरुण, परतवाडा येथे ६३ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. परतवाड्यातील संक्रमित व्यक्तीच्या पत्नी व मुलाचा अहवाल नागपूरला पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी त्यांचा व त्यांच्याकडे घरकाम करणाºया ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दस्तूरनगरातील दत्त कॉलनी भागात ३७ वर्षीय महिला व पुरुष, जलाराम नगराजवळच्या प्रभा कॉलनीमधीळ ३८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला व १० वर्षांचे बालक तसेच कॅम्प भागातील ३६ वर्षीय सीआरपीएफचे जवानाचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांचे संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणेद्वारा घेतल्या जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती