शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

‘दिल्ली दरबार’चे बांधकाम गाजले ‘डीपीसी’त

By admin | Updated: January 9, 2016 00:31 IST

येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साकारण्यात आलेले हॉटेल दिल्ली दरबारचे बांधकाम कसे करण्यात आले,...

मुंदेंनी वेधले लक्ष : महापालिका आयुक्तांना विचारला जाबअमरावती : येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साकारण्यात आलेले हॉटेल दिल्ली दरबारचे बांधकाम कसे करण्यात आले, असा सवाल जि. प. सदस्य रवींद्र मुंदे यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला. ही जागा जिल्हा परिषदेची असताना शासनाने परवानगी कशी दिली, याबाबतही शंका असल्याचे मुंदे म्हणाले. तेव्हा महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी यासंदर्भात तपासून कारवाई केली जाईल, असे आश्वासित केले.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. मुंदे म्हणाले, हे का पाडत नाही ?हल्ली शहरात गुडेवार फॅक्टर जोरात सुरू आहे. अवैध बांधकाम, अतिरिक्त इमारती पाडण्याचा सपाटा सुरू असताना 'आयुक्त गुडेवार साहेब दिल्ली दरबार हॉटेलचे बांधकाम का पाडत नाहीत', असा सवाल रवींद्र मुंदे यांनी यावेळी उपस्थित केला. या हॉटेलचे बांधकाम मंजूर नकाशा व्यतिरिक्त १४४.५० चौ.मि. जास्तीचे असल्याचे गुडेवारांच्या पत्रानुसार स्पष्ट होत, हे मान्य केले आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडायला हवे.