शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:41 IST

भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली व अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवारी वरील दोन्ही तालुक्यांच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.तालुका काँग्रेस कमिटीच्या निवेदनानुसार अमरावती, भातकुली तालुक्यात पावसाअभावी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अद्याप भातकुली तालुक्यांतील विविध गावातील शेतशिवारात पावसाअभावी पेरणी झाली नाही. दोन्ही तालुक्यांत जी पेरणी झाली आहे, त्यामधील ४० टक्के पेरणी साधली. ६० टक्के बाधित झाल्यामुळे दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात दुबार पेरणीची वेळ निघून गेली. जी पेरणी साधली, त्यात २० दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पाण्याअभावी शेतात खांडण्या पडल्या आहेत. अमरावती तालुक्यात उष्ण वातावरणामुळे संत्राबागासुद्धा वाळल्या आहेत. ही भयावह स्थिती लक्षात घेता शासनाने अमरावती व भातकुली तालुक्यात तात्काळ सर्र्वेक्षण सुरू करावे, दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी व बियाणे देण्यात यावे, सरसकट पीक विमा, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, खरीप हंगाम २०१९ पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतीसाठी विद्युत पुरवठा अखंडित देण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. यावेळी बांधकाम सभापती जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, वीरेंद्रसिंह जाधव, मुकदरखाँ पठाण, हरीश मोरे, गजानन राठोड, बंडू पोहोकार, अभय देशमुख, नीलेश कडू, भुगूल, हिंमत मंडासे, शेखर अवघड, सौरभ किरकटे, संजय खोडस्कर यांच्यासह पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेस