शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांवर ‘शंखी’चा 'अटॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. उभ्या पिकाचे होत असलेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने बघत आहे.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : पावसाची साथ, कोरोनावर मात, सोयाबीन पीक फुलोऱ्यावर

ब्राह्मणवाडा थडी : यंदा निसर्गाने साथ दिल्यामुळे कोरोनाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. मात्र, बोगस बियाण्यांचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांमागे लागले. त्यातून कसेबसे सावरत दुबार तिबार-पेरणी केली; पीकही बहरले. सद्यस्थितीत सोयाबीन फुलोरवरही आलेले आहे. मात्र, शंख (गोगलगाय) रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट कोसळले आहे.शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. उभ्या पिकाचे होत असलेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने बघत आहे. शंखीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्नेलकिल व लारविन हे किटकनाशक कृषी केंद्रात उपलब्ध नसल्याने पीक कसे वाचवावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.शंख रोगाचा प्रादुर्भाव असलेले नेमके क्षेत्रफळ सध्या सांगता येणार नाही. सर्वेक्षण सुरू आहे. पुण्याहून कीटकनाशक औषधी बोलावली. ती दोन दिवसांत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.- अंकुश जोगदंड,तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजारशंखीच्या नियंत्रणाकरिता खोडाभोवती प्लास्टिक पन्नी गुंडाळावी. वाळूचा गोल रिंग खोडाभोवती टाकावा. स्नेलकिल हेक्टरी पाच किलो बागेमध्ये टाकाव्यात. ओलित दिवसाच करावे.- प्रशांत उल्हेप्राचार्य, कृषी तंत्र निकेतन, ब्राह्मणवाडा थडीशंख रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेली औषधी ही खूप महागडी असून, त्याने पूर्णपणे शंक रोगाचा नायनाट होत नाही. कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन आणि नियोजन आवश्यक आहे.- राजेश वानखडे,शेतकरी, ब्राह्मणवाडा थडी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी