शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या 17 नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ, 15 सप्टेंबरची 'डेडलाईन' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:32 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. 

अमरावती, दि. 9 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 17 नंबरचा अर्ज करून जे विद्यार्थी बहि:शाल पद्धतीने परीक्षा देतात, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने या वर्षापासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे.दहावी-बारावीसाठी बहि:शाल पद्धतीने परीक्षा देण्याची सोय शिक्षण मंडळाने केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेल्या महाविद्यालयांत तो जमा करावयाचा आहे. महाविद्यालयांनी हे अर्ज 26 सप्टेंबरपर्यंत विभागीय कार्यालयांमध्ये जमा करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी दहावी आणि बारावीच्या  विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाने केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी