शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्यात

By admin | Updated: February 5, 2016 00:15 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ९.२० वाजता राजभवन येथून हेलिकॉप्टरने चिखलदऱ्याकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी ११.३५ वाजता त्यांचे चिखलदरा येथे आगमन होईल. तेथून मोटारीने निवासी अंध विद्यालयाकडे ते प्रयाण करतील.सकाळी ११.४० वाजता निवासी अंध विद्यालय येथे मुख्यमंत्री राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) द्वारा संचालित निवासी अंध विद्यालयाच्या रजत जयंती महोत्सवास उपस्थित राहतील. दुपारी १२.३५ वाजता पोलीस कवायत मैदानाकडे चिखलदरा पर्यटन महोत्सवास ते उपस्थित राहतील व दुपारी २.१५ वाजता ते हेलिकॉप्टरने चांदूर बाजारकडे प्रयाण करतील. तेथील भक्तीधाम हेलिपॅड वर आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते भक्तीधाम येथील संत गुलाबराव महाराज परिसरातील कामांचे भुमिपूजन होईल. दुपारी ३ वाजता टोंगलापूर-मासोद कडे प्रयाण करतील. दुपारी ३.१५ वाजता त्यांचे टोंगलापूर-मासोद येथे आगमन होईल.त्यानंतर अपंग पुनर्वसन केंद्र इमारतीचे उद्घाटन व अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहतील. येथून ते दुपारी ४.५० वाजता बेलोरा विमानतळावरुन विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.