शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी उड्डाणपुलाला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:15 IST

अमरावती  - येथील पंचवटी चौकातील उड्डाणपुलाला युवा स्वाभिमानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्यात आले.

अमरावती  - येथील पंचवटी चौकातील उड्डाणपुलाला युवा स्वाभिमानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्यात आले. बडने-याचे आमदार रवि राणा, नवनीत राणा यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना राणा दाम्पत्यांनी पंचवटी चौकातील उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करून शिवरायांना मानाचा मुजरा केला. या सोहळ्यापूर्वी आ. रवि राणा, नवनीत राणा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार्रापण करून पूजन करण्यात आले. ‘जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ ’ च्या जयघोषांनी पंचवटी चौक दणाणून गेला. या सोहळ्याला अभिजित देशमुख, गौरव किटुकले, सुमती ढोके, शैलेंद्र कस्तुरे, सोनू रूगंठा, गणेश मारोटकर, संतोष कोलटके, निलेश भेंडे, मनोहर काळमेघ, मनीष मोहोड, गोपाल वंजारी, निलेश कांबळे, बंटी टाके, नितीन तायडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीRavi Ranaरवी राणा