शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

ध्वनिचित्रफितीतील आवाज तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:00 AM

लालखडी स्थित मदरशाशी संबंधित कर्मचारी व मुली अशा २० जणांचे बयाण पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले. जियाउल्लाची सहकारी फिरदौसला नागपुरी गेट पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) येथे न्या. एस.ए. सिन्हा यांच्यापुढे हजर केले.

ठळक मुद्देमदरसा अध्यक्ष जियाउल्ला खानचे मौन धारण

अमरावती : मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी फिरदौस हिच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. मुख्य आरोपी मदरशाचा अध्यक्ष जियाउल्ला खान याच्या समर्थनार्थ व्हायरल केलेल्या व्हिडीओतील व्हॉइस फिरदौसच्या आवाजाशी जुळतो का, ही बाब पोलीस पडताळून पाहणार आहेत. लैंगिक अत्याचाराच्या आरोपांविषयी जियाउल्लाचे मौन कायम आहे. त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.लालखडी स्थित मदरशाशी संबंधित कर्मचारी व मुली अशा २० जणांचे बयाण पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले. जियाउल्लाची सहकारी फिरदौसला नागपुरी गेट पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) येथे न्या. एस.ए. सिन्हा यांच्यापुढे हजर केले. मदरशातील आणखी मुलींवर लैंगिक अत्याचार झाले का, मुलींचा गैरवापर होत आहे का, याबाबत चौकशी आणि जियाउल्ला खानच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रकरणी फिरदौसच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याची पडताळणी करण्याच्या मुद्यावर पोलिसांनी न्यायालयात फिरदौसच्या कोठडीची मागणी केली. सरकारी पक्षाकडून वकील मंगेश भागवत व बचाव पक्षाकडून बबलू रंगारी, राजेश बत्रा यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत तपास करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कार