चांदूर रेल्वे : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने शहरात हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. आंदोलनात ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप वाघ, माजी शिक्षण सभापती जगदीश आरेकर, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवास सूर्यवंशी, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, बाजार समितीचे उपभापती भानुदास गावंडे, माजी सभापती प्रभाकर वाघ, पंचायत समिती सदस्य अमोल होले, प्रशांत भेंडे, जिल्हा अध्यक्ष नितीन गोंडाणे, देवानंद खुने, राजू लांजेवार, उमेश केने, अशोक चौधरी, अनिस पठाण, पंकज जगताप, बंटी माकोडे, महेश कलावटे, सतपाल वरठे, प्रवण भेंडे, देवेंद्र ठाकरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव परीक्षित जगताप, विधानसभा अध्यक्ष संदीप शेंडे, शहर अध्यक्ष रुपेश पुडके, सुमेध सरदार, अर्पित चौधरी, अनंत पोलाड, अक्षय श्रीरामे, अभिजित अवघड, सौरभ इतके, सारंग देशमुख, नवीन तिखे, अंकित देशमुख, नीलेश चौधरी उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात चांदूर रेल्वे काँग्रेसचे हस्ताक्षर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST