शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
2
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
3
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
4
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
5
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
6
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
7
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
8
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
9
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
10
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
11
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
12
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
13
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
14
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
15
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
16
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
17
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
18
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
20
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा

वनविभागातूनच चंदनाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:12 AM

वनसंवर्धनाची जबाबदारी सांभाळणाºया वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारातूनच चंदनाचे वृक्ष चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला.

ठळक मुद्देदोन चौकीदारांना शोकॉज : गाडगेनगर ठाण्यात तक्रार

ऑनलाईन लोकमत अमरावती : वनसंवर्धनाची जबाबदारी सांभाळणाºया वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारातूनच चंदनाचे वृक्ष चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला. याप्रकरणात झोपा काढणाºया दोन चौकीदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.कॅम्प रोड स्थित व्याघ्र प्रकल्प व अमरावती वनविभाग हे दोन कार्यालये आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी व अमरावती वनविभागाचे उपवनसरंक्षक हेमंत मिणा यांचा कक्ष आहे. या कार्यालयाच्या समोरील खुल्या आवारात विविध प्रजातींचे वृक्ष असून शुक्रवारी सकाळी दोन चौकीदारांना चंदनाचा वृक्ष कापून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या माहितीवरून वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.व्ही. पडगव्हाणकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामध्ये ट्री-गार्डमधील चंदनाच्या वृक्षाचा ५६ सेमी व ५ फूट उंचीचा भाग कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. वनाधिकारीने ट्री-गार्डजवळ पडलेले चंदनाचे चार नग जप्त केले. या घटनेची तक्रार त्यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या वनविभाग कार्यालयात दोन चौकीदार कार्यरत असतानाही चंदनाचे वृक्ष कापून नेण्याची मजाल चोरांनी दाखविली, हे विशेष.सीईओच्या बंगल्यावरूनही वृक्ष चोरीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कांतानगरातील बंगल्याच्या आवारातून चंदनाचे वृक्ष चोराने कापून नेले. यापूर्वी विभागीय आयुक्त व न्यायाधीश यांच्या बंगल्यावरील वृक्ष चोरण्यात आले होते. अनेक वर्षांपासून चोरीचे सत्र सुरू असतानाही अद्याप चंदनचोर पोलिसांच्या हाती लागले नाही.