शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बैतुल मार्गावरील वळणमार्ग गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

परतवाडा बैतूल वळण मार्ग पूल वाहून गेल्याने शुक्रवारी रात्री मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी शनिवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक सर्फापूर कारंजा, बहिरम या वळण मार्गाने वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गअंतर्गत बैतूल ते अकोटपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ठिकठिकाणी असलेल्या लहान मोठ्या पुलांच्या कामाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देवाहतूक वळविली । शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शुक्रवारी रात्री परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे परतवाडा मार्गावरील खरपी निंभोरानजीक तयार करण्यात आलेला वळण मार्ग पूल पूर्णत: वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. या पावसामुळे परिसरातील संत्रा व इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे.परतवाडा बैतूल वळण मार्ग पूल वाहून गेल्याने शुक्रवारी रात्री मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी शनिवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक सर्फापूर कारंजा, बहिरम या वळण मार्गाने वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गअंतर्गत बैतूल ते अकोटपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ठिकठिकाणी असलेल्या लहान मोठ्या पुलांच्या कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी निर्मितीचे काम सुरू आहे. पर्यायी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गावरील हा पूल होता. शुक्रवारी कारंजा बहिरम या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले चांगले ओसंडून वाहू लागले. त्या पाण्यात खरपी निंभोरा नजीकचा वळण मार्ग पूल वाहून गेला. त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.तूर, कापूस, संत्रा, ज्वारीला फटकाशुक्रवारी रात्री मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे तूर, कापूस या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याची माहिती कारंजा बहिरम येथील शेतकरी प्रवीण चौधरी यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली. जमिनीत मोठ्या प्रमाणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ओल असताना शुक्रवारी झालेल्या पावसाचे पाणी अनेक शेतात झिरपून निघून गेले. तर संत्रा पिकाची गळती होण्याची भीती वर्तविली जात आहे.शुक्रवारी मुसळधार पावसामुळे वळण मार्ग पूल पूर्णत: वाहून गेला. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहतूक सर्फापूरमार्गे वळविण्यात आली आहे.-पी. एस. वासनकर,अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर