शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गुजरातहून आलेली बस धारणीत रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:00 AM

अमरावती येथील एका यात्रा कंपनीची खाजगी बस द्वारका, अमरकंटक दर्शन व नर्मदा परिक्रमेकरिता भाविकांना घेऊन गेली होती. अमरावती, यवतमाळ, जालना येथील ५५ प्रवाशांना घेऊन ती बस ११ मार्च रोजी अमरावतीहून निघाली, तर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धारणी येथे पोहोचली.

ठळक मुद्दे५५ प्रवाशांची तपासणी : रॅपिड रिस्पॉन्स टीमची कारवाई

धारणी : गुजरातमधून पर्यटन आटोपून धारणीत परतलेल्या ५५ प्रवाशांची बस धारणीत थांबविण्यात आली. प्राथमिक तपासणीनंतर प्रवाशांसह ती संपूर्ण बस अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आली. कोरोना प्रतिबंधासाठी नेमण्यात आलेली रॅपिड रिस्पॉन्स टीम धारणीत पोहोचली. महसूल व आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधून त्यांनी बसमधील प्रवासी पर्यटकांना अमरावतीला पाठविले.अमरावती येथील एका यात्रा कंपनीची खाजगी बस द्वारका, अमरकंटक दर्शन व नर्मदा परिक्रमेकरिता भाविकांना घेऊन गेली होती. अमरावती, यवतमाळ, जालना येथील ५५ प्रवाशांना घेऊन ती बस ११ मार्च रोजी अमरावतीहून निघाली, तर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धारणी येथे पोहोचली. रॅपिड रिस्पॉन्स टीममधील मंडल कृषी अधिकारी एस.बी. बरवट व त्यांच्या चमूने बस थांबविली. तहसीलदार अतुल पाटोल, वैद्यकीय अधिकारी सागर वडस्कर व त्यांच्या चमूने प्रवाशांना काही आजार आहे का, याबाबत खात्री केली. बस इर्विनमध्ये नेण्याची सूचना करण्यात आली.त्या बसमधील प्रवासी अमरावती येथे उतरणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. बसमधील सर्व प्रवाशांना जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत.- अतुल पाटोले, तहसीलदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या