शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा, अकोल्यातून येऊन अमरावतीत दुचाकी चोरी; दोन आरोपी अटकेत

By प्रदीप भाकरे | Updated: August 25, 2023 15:59 IST

आरोपींवर गुजरात, तेलंगणात गुन्हे दाखल

अमरावती : बुलढाणा व अकोल्यातून अमरावतीत येत दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. गुरूवारी उशिरा रात्री करण्यात आलेल्या या कारवाईमधील दोन्ही अटक आरोपींविरूध्द तेलंगण व गुजरात राज्यामध्ये देखील विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. विजय बाळु मोहीते (१९, टाकरखेड, ता. चिखली, बुलढाणा), व जितेंद्र मन्साराम चव्हाण (२८, रा. उमरा, ता. आकोट, अकोला) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

भटवाडी, शिवाजीनगर भागात राहणाऱ्या अमन दिलीप गोलाईतकर (२१) याची दुचाकी त्याच्या घरासमोरून चोरीला गेली होती. त्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना राजापेठचे डीबी पथकाच्या हाती दोन्ही आरोपींची माहिती आली. २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी भटवाडी येथील दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून गोलाईतकर याच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा १.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या गुन्हयात त्यांना गुरूवारी रात्री ११.३४ वाजता अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

यांनी केली कार्यवाही

ही कारवाई पोलीस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर, पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, उपनिरिक्षक गजानन काठेवाडे, अंमलदार मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, विजय राउत, नापोकों गनराज राऊत व सागर भजगवरे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAmravatiअमरावती