शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बोर व्याघ्र अभयारण्यातही आढळले तपकिरी अस्वलीचे पिल्लू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM

४ मार्चला हे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या या अस्वलीसोबत काळ्या रंगाच्या अस्वल वावरताना छायाचित्रात दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्व मेळघाट वनविभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत चिखलदरा बीट, चिखलदरा वर्तुळातील वनखंड क्रमांक ३९ मध्य, तपकिरी रंगाचे अस्वल २०१४ मध्ये वनकर्मचाऱ्यांनी बघितले. त्याचे छायाचित्रही टिपले आहे. व्याघ्र प्रकल्पाकडेही याची माहिती आहे.

ठळक मुद्देविदर्भातील हा तिसरा प्रकार । मेळघाटात २०१४ मध्येही या अस्वलाची नोंद

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कबोर व्याघ्र अभयारण्यातही १४ मार्च २०२० तपकिरी रंगाचे अस्वलीचे पिलू आढळून आले. ते अस्वलीच्या पाठीवर आपल्ला भावंडासमवेत बसलेले दिसून आले. एका अस्वलीच्या पाठीवर दोन रंगाची ही पिले त्या आईसमावेत ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.मेळघाट व्याघ प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागात कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंदल्या गेलल्या तपकिरी (पांढऱ्या) अस्वलाची माहिती पुढे आली. ४ मार्चला हे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या या अस्वलीसोबत काळ्या रंगाच्या अस्वल वावरताना छायाचित्रात दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्व मेळघाट वनविभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत चिखलदरा बीट, चिखलदरा वर्तुळातील वनखंड क्रमांक ३९ मध्य, तपकिरी रंगाचे अस्वल २०१४ मध्ये वनकर्मचाऱ्यांनी बघितले. त्याचे छायाचित्रही टिपले आहे. व्याघ्र प्रकल्पाकडेही याची माहिती आहे. पण एप्रिल २०२० मध्ये प्रकाशझोतात आलेल्या अस्वलीच्या केसांचा रंग, २०१४ मधील तपकिरी अस्वलीच्या तुलनेत पांढुरका आहे. शरीरातील रंगद्रव्याच्या थरांमध्ये आनुवंशिक बदल झाल्यामुळे प्राण्याच्या केसांचे रंग बदलतात. पांढरे तपकिरी होतात. दरम्यान या नोंदीकडे बघता वेगळ्या अस्वलाची विदर्भातील ही तिसरी नोंद ठरली आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पforestजंगल